आस्थापना
आस्थापना १ :-
कार्यसूची -
- वैद्यकीय अधिकारी यांचे रजा मंजूर प्रकरणे वरिष्ठांकडे सुपूर्द करणे.
- अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांचे पुनर्नियुक्ती प्रस्ताव पाठविणे.
- वैद्यकीय अधिकारी यांचे न्यायालयीन प्रकरणे निकाली काढणे.
- वैद्यकीय अधिकारी यांचे समावेशन / बदल्या प्रस्ताव शासनाकडे सादर करणे.
- वैद्यकीय अधिकारी यांचे वर्ग - १ व २ चे गोपनीय अहवाल पुनर्विलोकनासाठी वरिष्ठ कार्यालाकडे सादर करणे.
- वैद्यकीय अधिकारी यांचे तारांकित / अतारांकित प्रश्न मार्गी लावणे.
- इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपविलेली कामे करणे.
आस्थापना २ :-
आस्थापना २ ब:-
आस्थापना ३ :-
कार्यसूची -
- आस्थापने वरील सर्व कर्मचारी (वर्ग ३ व ४ ) यांची सर्व कामे उदा.वैद्यकीय रजा, अर्जित रजा, किरकोळ रजा, जी.पी.एफ. व इतर.
- आस्थापने वरील सर्व वर्ग ३ व ४ कर्मचारी यांची मूळ सेवापुस्तिका अद्यावत करणे व सेवाविषयक नोंदी घेणे.
- आस्थापने वरील सर्व वर्ग ३ व ४ कर्मचारी यांच्या दरमहा कामाचे वाटप.
- आस्थापने अंतर्गत सर्व अभिलेखे अद्यावत ठेवणे.