वार्षिक प्रशासन अहवालाबाबतची सर्व माहिती खाते प्रमुख विषय समिती, पंचायत समिती यांचेकडून घेवून स्थायी समिती जिल्हा परिषद सभेची मंजूरी घेवून अहवाल छपाई करून तो विहीत तारखेस प्रसिद्ध करून शासनास पाठविणे अपेक्षित असते.