राबविण्यात आलेले विविध उपक्रमांचे फोटो
ग्रामपंचायत चौसाळा येथे ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करण्यात आले
ग्रामपंचायत नवगण राजुरी तालुका बीड येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली
सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या पेन्शनर्स डे उपक्रमा अंतर्गत "थोडे माय बापा साठी पण" मध्ये सहभाग घेतला.
ग्रामपंचायत नवगण राजुरी तालुका बीड येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली
ग्रामपंचायत कार्यालय चौसाळा तालुका बीड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.