भविष्य निर्वाह शाखा
एकुण 7105 जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे या शाखेत ठेवले जातात. सदर लेखे शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात संगणीकरणाद्वारे ठेवल्या जातात. सर्व कर्मचा-यांना सन 2006.07 अखेर शिलकेचे विवरण माहे जुन.07 मध्ये वितरीत केल्या जातात. तसेच सेवानिवृत्त कर्मचारीं यांचे अंतिम प्रदानाची प्रकरणे तात्काळ निकाली काढली जातात.