महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्रत्ती अभियान
दारिद्रयाचे निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण भागातील गरींबाना एकत्र आणुन, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे , सदर संस्था मार्फत गरींबाना वित्तीय सेवा पुरविणे. गरींबांची व त्याच्या संस्थाची क्षमता वृध्दी व कौशल्यवृध्दी करणे आणि शाश्वत उपजिवीकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.