माजलगाव

माजलगाव - पाणंद रस्ते आढावा सन 2022 - 23

ता. माजलगाव, जिल्हा परिषद बीड.

अ.क्र

तालुका

गावाचे नावे

कामाचे नाव

अंतर कि. मी.

काम पूर्ण होय / नाही

अडचणी

फोटो

1 माजलगाव  एकदरा भागवत पाटील व आसाराम पाटील यांच्या सामाईक बांध  ते किसन पाटील यांच्या शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद 

फोटो

2 माजलगाव  एकदरा बालाजी ट्रस्ट ते शकुंतला पाटील यांच्या शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
3 माजलगाव  कोथरूळ लालचंद कोठारी ते कल्याण मोहिते शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
4 माजलगाव  कोथरूळ विनायक कदम ते काशिनाथ कदम शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
5 माजलगाव  छत्रबोरगाव आशा बेद्रे ते विठ्ठल जाधव शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
6 माजलगाव  छत्रबोरगाव संतोष लेंगुळे ते बाबासाहेब लेंगुळे शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
7 माजलगाव  जदीद जवळा भगवान उमरे ते दत्त नगर वस्ती पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
8 माजलगाव  फुलपिंपळगाव रामकृष्ण मते ते भंडे यांच्या शेता पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
9 माजलगाव  साळेगाव जीवनापूर ते पाईक तांड्या पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद   
10 माजलगाव  साळेगाव राजेमार्ग 55 ते गायके वस्ती पर्यंत 1 नाही  पावसामुळे काम बंद