बंद

    १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपानाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे.

    • तारीख : 01/04/2023 -

    एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोर रूम, पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कम रु. २५,०००/-सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५ टक्के अनुदान

    लाभार्थी:

    अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट किंवा उपरोक्त तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी.

    फायदे:

    एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोर रूम,पाण्याची टाकी,निवासाची सोय,विद्युतीकरण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कम रु. २५,०००/-सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५ टक्के अनुदान.

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन पद्धतीने www.ahmahabms.com या पोर्टल वर.