बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 अंतर्गत वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठीआरक्षित 25 टक्के प्रवेश
अ. क्र. | योजनेचे नाव | योजने सुरु झाल्याचा दिनांक | योजने विषयी माहिती | योजनेचे लाभार्थी | योजनेचा काय लाभ आहे | योजनेला कसे अर्ज करायचे आहे याबाबत माहिती |
---|---|---|---|---|---|---|
01 | आरटीई 25% | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २०११ दि. १० ऑक्टोबर २०११ अनुयये शैक्षणिक वर्ष २०१३-१४ | बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी आरक्षित २५ टक्के प्रवेश | वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी | वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इ. १ ली ते ०८ मध्ये इंग्रजी शाळा मध्ये मोफत प्रवेश दिला जातो. सदरिल प्रवेशाची प्रतिपूर्ती शासन अदा करते. | RTE २५% मोफत प्रवेश या योजनेत ज्या पालकांच्या इ. १ लिय वर्गात इंग्रजी शाळा मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या पालकांनी येथे अर्ज करा या शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर शासनाने विहित वेळेत जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वरील वेबसाईट वरती जाऊन पालकांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. |
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा