राबविण्यात आलेले उपक्रम

रुक्मिणीमाता बचत गट वसंत नगर लमानतांडा ग्रामपंचायत तालुका परळी जिल्हा बीड यांनी तयार केलेले फाईल फोल्डर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना भेट देताना

रुख्मिनीमाता बचत गट वसंत नगर लमानतांडा ग्राम पंचायत ता परळी जि बीड मार्फत GEM पोर्टल वर online उमेद फाईल फोल्डर विक्री