बंद

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टी

    • ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधून टिकाऊ विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.
    • पारदर्शक प्रशासन व सुशासनाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक प्रगतीस गती देणे.
    • शासकीय धोरणे आणि कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण समुदायांना सक्षम करणे.

    ध्येय

    • गावे आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज करून त्यांचा विकास करणे.
    • शिक्षण, आरोग्य, कृषी आणि ग्रामीण रोजगाराच्या क्षेत्रात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
    • डिजिटल प्रशासनाला चालना देऊन पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविणे.
    • ग्रामीण भागात रस्ते, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारणे.
    • स्वयंरोजगार व लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासाला चालना देणे.