मोबाईल मेडिकल युनिट
-
योजनेचे नाव
मोबाईल मेडिकल युनिट
-
योजना सुरु झाल्याचा दिनांक
२३ जानेवारी २०२४ मध्ये जिल्ह्यात सुरु
-
योजने विषयी माहिती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी एक नवीन मोबाईल मेडिकल युनिट मंजूर करण्यात आलेले असून सदर मोबाईल मेडिकल युनिट जिल्हा आरोग्य सोसायटी मार्फत जिल्हास्तरावर कार्यान्वित करण्याच्या आलेले आहे
-
योजनेचा लाभार्थी (कोणासाठी योजना आहे)
जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून लोक वंचित राहतात ते लोक.
-
योजनेचा लाभ काय भेटणार
जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी मोबाईल मेडिकल युनिट मार्फत आरोग्याच्या सेवा दिल्या जातात.
-
योजनेचा लाभ कसा घेणार (अर्ज प्रक्रिया)
जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी मोबाईल मेडिकल युनिट मार्फत आरोग्याच्या सेवा दिल्या जातात.
-
उपरोक्त माहिती व्यतिरिक्त योजनेशी संबंधित पत्र, जीआर असेल तर सोबत जोडावे
होय
-
योजनेच्या माहितीमध्ये सदर योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे / राज्य शासन पुरस्कृत आहे / संयुक्त आहे या बाबत स्पष्ट नमूद करावे
संयुक्त
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा