जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
योजनेचे नाव : जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
-
रेफरल ट्रान्सपोर्ट
-
योजना सुरु झाल्याचा दिनांक
ऑक्टोबर २०११ मध्ये जिल्ह्यात सुरु.
-
योजने विषयी माहिती
राज्यातील मातामृत्यू दर व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गर्भवती महिला व आजारी नवजात बालकांना निवासस्थान ते रुग्णालय (उचल) रुग्णालय ते रुग्णालय, व रुग्णालय ते निवासस्थान (ड्रॉप बॅक) पर्यंत मोफत संदर्भ सेवा
पुरविण्यात येते. -
योजनेचा लाभार्थी (कोणासाठी योजना आहे)
गर्भवती महिला व आजारी नवजात बालक (o ते १ वर्ष)
-
योजनेचा लाभ काय भेटणार
गर्भवती महिला व आजारी नवजात बालकांना निवासस्थान ते रुग्णालय (उचल) रुग्णालय ते रुग्णालय, व रुग्णालय ते निवासस्थान (ड्रॉप बॅक) पर्यंत मोफत संदर्भ सेवा पुरविण्यात येते.
-
योजनेचा लाभ कसा घेणार (अर्ज प्रक्रिया)
टोल फ्री क्रमांक १०२ वर कॉल केल्यास जवळील शासकीय संस्थेची रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते.
-
उपरोक्त माहिती व्यतिरिक्त योजनेशी संबंधित पत्र, जीआर असेल तर सोबत जोडावे.
होय
-
योजनेच्या माहितीमध्ये सदर योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे / राज्य शासन पुरस्कृत आहे / संयुक्त आहे या बाबत स्पष्ट नमूद कराव
संयुक्त
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा