प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी तालुका वडवणी
मा. आदित्य जीवने (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद बीड, डॉ उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ ज्ञानेश्वर निपटे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथे भेट दिली. डॉ थटवले, वैद्यकीय अधिकारी, डॉ यादव, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या कामाची पाहणी करून सूचना दिल्या.