Skip to main content

Navigation
  • मुख्य पान
  • बीड जिल्हा
    • बीड जिल्हा विषयी
    • इतिहास
  • पदाधिकारी
    • जिल्हा परिषद प्रतिनिधी
    • लोकप्रतिनिधी
  • अधिकारी
  • जिल्हा परिषद
    • जिल्हा परिषदेविषयी
    • जि. प. अधिनियम
    • रचना व प्रशासन
  • विभाग व योजना
    • सामान्य प्रशासन विभाग
    • ग्रामपंचायत विभाग
    • महिला व बालकल्याण विभाग
    • समाज कल्याण विभाग
    • कृषी विभाग
    • आरोग्य विभाग
    • शिक्षण विभाग
      • शिक्षण विभाग (प्राथमिक)
      • शिक्षण विभाग (माध्यमिक)
      • सर्व शिक्षा अभियान
    • बांधकाम विभाग
    • ग्रामिण पाणी पुरवठा विभाग
    • पशुसंवर्धन विभाग
    • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
    • अर्थ विभाग
  • ई-निविदा
  • पर्यटन
  • छायाचित्र दालन
  • उपयुक्त वेबसाईट

ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायत विभाग माहितीचा अधिकार अधिनियम २००५

ग्रामपंचायत विभाग हा जिल्‍हा परिषदे मध्‍ये असणा-या विभागां पैकी एक महत्‍वाचा विभाग आहे. ग्रामपंचायत विभागा अंतर्गत  निर्मल भारत अभियाण ही  योजना राबविली  जाते . तसेच विस्‍तार अधिकारी (पं) , विस्‍तार अधिकारी (सां.) , ग्रामविकास अधिकारी , व ग्रामसेवक संवर्गाच्‍या अस्‍थापना सांभाळल्‍या जातात.
ग्रामपंचायती स्वावलंबी होवून त्यांना स्वायत्त संस्थाप्रमाणे आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून केंद्गशासनाने 73 वी घटना दुरूस्ती केली . त्यामुळे ग्रामपंचयतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे .अशा त-हेने ग्रामपंचयतीची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेने सुरू झाली आहे.
देशाचा सर्वागिंन विकास होण्यासाठी केंद्गशासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. विकास योजनाचा लाभ अगदी तळागाळातील माणसाला मिळावा व त्यांची उन्नती / प्रगती व्हावी यासाठी सत्तेचे विकेंद्गीकरण करून जिल्हा परिषद समित्या व ग्रामपंचायती यांना अधिकार देण्यात आले.
शासन विविध योजना राबवते या योजनांचा ख-या अर्थाने .लाभ होवून गरीब जनतेचे जीवन सुधारणे हा हेतू आहे. विविध शासकिय योजनांचा लाभ घेवून ग्रामीण लोकांचे राहणीमान उंचावणे ही शासनाची अपेक्षा आहे. अशा सर्व योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचणे अत्यंत महत्वाचे आहे.

जिल्हा परिषद  बीड अंतर्गत पंचयत समिती व ग्रामपंचायत संख्या 

 

ग्रामपंचायत विभाग
  • विभाग व रचना
  • आस्थापना
  • सेवानिवृत्ती प्रकरणे
  • विभाग तपासणी
  • जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज
  • १४ वा वित्त आयोग खर्चाचा अहवाल
  • आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
  • आमचं गाव आमचं विकास
  • सांसद आदर्श ग्राम योजना
  • कार्यालयीन आदेश
  • भरती प्रक्रिया
  • स्मार्ट ग्राम योजना
  • आपले सरकार सेवा केंद्र
  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क आधिनियम
  • वार्षिक प्रशासन अहवाल
  • न्यायलयीन प्रकरणे
  • माहितीचा अधिकार
  • मासिक प्रगती अहवाल
  • नागरिकांची सनद
  • ग्रा.पं.निवडणूक
  • नियम/कायदे
  • महत्वाचे शासन निर्णय
Untitled Document
© 2021 . All Rights Reserved.
Powered By : TechBeats Software